से चा बाजार नियम | Say’s Law of Market | By Dr.Umesh Ghodeswar

Open -> Merge Dragons Hack 2020

🔰अर्थशास्त्रातील प्रसिद्ध नियमांमध्ये से चा बाजार नियम आहे. Jean-Baptiste Say ह्या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाने प्रतिपादन केला, से च्या मते “Every supply creats it’s own demand प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो” lessie fair म्हणजे सरकारी हस्तक्षेप अमान्य करीत अर्थव्यवस्था मागणी= पुरवठा, बचत=गुंतवणूक अशा संतुलनावस्था असते असे से ह्यांनी सांगितले, त्यांच्या ह्या नियमाचे परीक्षण अनेकांनी केले त्यामध्ये J.M.Keynes यांच्या The General Theory ला चालना मिळाली व 1929 च्या जागतिक महामंदीनन्तर से चा नियम खोटा वाटू लागला व सरकारी हस्तक्षेप मान्य करीत जगाला केन्सने मौद्रीक व राजकोषिय धोरणे यांचा उपयोग करावा असे सुचविले.
#say’slawofmarket
#jbsay

January 2020 Current Affair

Open -> Merge Dragons Hack 2020